कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे सध्या बंदच आहेत. मंदिरे कधी खुली होणार याबाबत शासनाने अजूनही निर्णय दिलेला नाही. मात्र नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारीला सुरुवात झालेली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारपासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झालेला आहे.<br /><br />बातमीदार - संभाजी गंडमाळे <br /><br />व्हिडिओ - बी. डी. चेचर